कांदा लागवड करावयाचे यंत्र

कांदा लागवड करावयाचे यंत्र - 

आपण कांदा लागवड करतेवेळी या यंत्राचा वापर करू शकता. कांदा लागवड तंत्रज्ञान या लेखात कांदा लागवडीची सविस्तर माहिती दिलेली आहे . या व्हीडीओमध्ये फक्त पहा यंत्राने कशी लागवड करावी. कांद्याचे बियाणे छोटे असल्याने पेरणी करते वेळी त्यात  ज्वारीच्या भाजून केलेल्या लाहया मिसळून पेरणी करावी .पहा व्हीडीओ -




3 comments: