Showing posts with label पिकांच्या संबंधित बाबी. Show all posts
Showing posts with label पिकांच्या संबंधित बाबी. Show all posts

Sunday, 11 October 2015

रब्बीतील पेरणीसाठी करा सुधारित टोकण यंत्राचा वापर

रब्बीतील पेरणीसाठी करा सुधारित टोकण यंत्राचा 

वापर

- सचिन कवडे KVK Latur

जिरायती व बागायतीमध्ये दोन रोपांतील योग्य अंतरासह एकरी रोपांची संख्या ठेवण्यासाठी बियाणांची काळजीपूर्वक पेरणी सुधारित टोकण यंत्रे उपयुक्त ठरतात. 

पिकाच्या अपेक्षित उत्पादनासाठी शास्त्रज्ञांनी केलेल्या शिफारशीनुसार हेक्‍टरी रोपांची संख्या असणे आवश्‍यक असते. पारंपरिक पेरणीमध्ये शेतकरी आवश्‍यकतेपेक्षा अधिक बियाणे पेरणी करतात. त्यामुळे बियाणाची उगवण असमान होते. तसेच बियाणावर अधिक खर्च होतो व उत्पादनही कमी मिळते. अशाप्रकारे असमान खोलीवर पेरणी, कमी कार्यक्षमता व पेरणीसाठी मजुरीवर होणारा खर्च या त्रुटी आढळतात. जिरायती व बागायतीमध्ये दोन रोपांतील योग्य अंतरासह एकरी रोपांची संख्या ठेवण्यासाठी बियाणांची काळजीपूर्वक पेरणी करणे आवश्‍यक असते. 

खरिपामध्ये जमिनीत पेरणीसाठी आवश्‍यक ओलावा उपलब्ध असतो. मात्र, रब्बी हंगामात, विशेषतः जिरायती पिकाच्या पेरणीसाठी विशेष काळजी घेणे आवश्‍यक आहे. शिफारशीनुसार दोन रोपांतील अंतर योग्य मिळण्यासाठी मध्यवर्ती कोरडवाहू शेती संशोधन संस्था, हैद्राबाद द्वारा विकसित बैलचलित तसेच ट्रॅक्‍टरचलित टोकण यंत्रे उपयुक्त ठरू शकतात. 

बैलचलित क्रीडा टोकणयंत्र 
हे यंत्र खरिपातील सोयाबीन, तूर, मूग, उडीद इ. पिकांबरोबरच हरभरा, ज्वारी, करडी, जवस, भुईमूग, मका, कांदा इ. पिकांच्या पेरणीसाठी उपयुक्त आहे. सदर यंत्र 2,3 किंवा चार फणामध्ये उपलब्ध आहे. या यंत्रामध्ये बियाणे व खतासाठी एक पेटी, खत व बियाणे यंत्रणेस गती देणारी यंत्रणा, खोली नियंत्रणासाठी चाके, फण, पिकांनुसार बियाणे तबकड्या, इ. भाग आहेत. हे सर्व भाग एका मुख्य सांगाड्यावर बसविलेले आहेत. 
- बियाणे पेटी ः बियाणासाठी दिलेल्या पेटीचे फणाच्या संख्येनुसार भाग केलेले आहेत. त्यामुळे मुख्य पिकांबरोबर आंतरपीक पेरणी करता येते. तीन फणी बैलचालित टोकण यंत्राने 4ः2 किंवा 2ः1 या प्रमाणात आंतरपीक पेरणी करता येते. बियाणाची तबकडी बसविण्यासाठी स्प्रिंग व नट दिलेला आहे. यामध्ये तबकडी बसवून वर नट व स्प्रिंगच्या सहायाने घट्ट आवळावे लागते. 
- खत पेटी ः बियाणाप्रमाणेच खत पेटीचे फणाच्या संख्येनुसार कप्पे दिलेले आहेत. याच्या समोरील बाजूस खत तबकडी बसविलेली आहे. या तबकडीवर खत पेरणीसाठी खाचा दिलेल्या आहेत. खताचा पुरवठा तबकडीस होण्यासाठी खतपेटीच्या तळाशी तबकडीकडे उतार दिलेला आहे. तबकडी व खतपेटीच्या मध्ये एक झडप दिलेली असून, स्क्रु द्वारे खत नियंत्रण करते. पेरणी यंत्राने पेरणी सुरू करण्यापूर्वी झडप उघडी करावी. त्यामुळे तबकडीस खत पुरवठा होईल. तबकडीच्या प्रत्येक खाचेतून खत समोरील बाजूस असलेल्या खत नळीमध्ये टाकले जाते. अशा प्रकारे झडप कमी-अधिक उघडून खताचे प्रमाण कमी जास्त करता येते. त्यामुळे प्रति एकरी आवश्‍यकतेप्रमाणे 50-100 किलो खत पेरणी करता येते. 
- गती देणारी यंत्रणा ः बियाणे व खत पेटीतील तबकड्यांना यंत्राच्या समोरील बाजूस दिलेल्या दातेरी चाकाद्वारे गती दिलेली आहे. या तबकड्या चेन व स्प्रॉकेटच्या सहायाने दातेरी चाकास जोडलेल्या आहेत. या चाकाचे व बियाणे नियंत्रित करणाऱ्या तबकड्यांच्या गतीचे प्रमाण 1ः1 आहे. त्यामुळे जमिनीवर चालणाऱ्या चाकाची एक फेरी पूर्ण झाली असता बियाणे व खत तबकडीची एक फेरी पूर्ण होते. 
- बियाणे तबकड्या ः प्रत्येक बीजपेटीत शिफारशीप्रमाणे बियाणे प्रमाणित करण्यासाठी प्लॅस्टिकच्या तबकड्या दिलेल्या आहेत. तबकडीच्या व्यासावर खाचा दिलेल्या आहेत. प्रत्येक खाचेमध्ये एक बियाणे येईल अशा प्रकारे त्याची संरचना आहे. तबकडीवरील खाचाची संख्या व आकार पीक व वाणानुसार दिलेला आहे. 

- खोली नियंत्रित करणारी चाके ः यंत्राच्या सांगाड्यावर दोन्ही बाजूला प्रत्येकी एक चाक दिलेले आहे. या चाकाच्या एक्‍सलवर दोन इंच अंतरावर छिद्र दिलेले आहेत. या छिद्राद्वारे चाकाच्या एक्‍सलची उंची कमी-अधिक करून पेरणीची खोली कमी अधिक करता येते. 
- फण ः या यंत्रास शॉवेल प्रकारचे फण दिलेले आहेत. दोन फणातील अंतर आवश्‍यकतेनुसार 9.18 इंच पर्यंत कमी-अधिक करता येते. 
- तरफ ः शेताच्या कडेला वळताना बियाणे व खत बंद करण्यासाठी जमिनीवर चालणारे चाक वर उचलावे लागते. त्यासाठी हॅंडलजवळ एक तरफ दिलेली आहे. यंत्र वळविण्यापूर्वी ही तरफ हॅंडलवर दिलेल्या हुकमामध्ये अडकविल्यास खत व बियाणे पेरणी बंद होते. 
- अंदाजे किंमत ः रु. 18 हजार. 
- कार्यक्षमता- 5-6 एकर प्रति दिवस 

ट्रॅक्‍टरचलित क्रीडा टोकण यंत्र 
हे यंत्र ट्रॅक्‍टरच्या अश्‍वशक्तीनुसार 4,5,6,7 व 9 फणामध्ये उपलब्ध आहे. या यंत्राची संरचना व कार्यप्रणाली क्रीडा बैलचलित टोकण यंत्राप्रमाणेच आहे. मात्र, बियाणे व खत पेटीचा आकार मोठा आहे. यामध्ये फणाच्या संख्येनुसार बियाणे खत पेटीत कप्पे आहेत. 
या यंत्राची कार्यक्षमता फणाच्या संख्येवर अवलंबून आहे. भाडे तत्त्वावर पेरणीसाठी या यंत्राचा शेतकरी मोठ्या प्रमाणावर वापर करीत असून, साधारणपणे 100-125 एकर पेरणी एक वर्षात केल्यास यंत्राची किंमत वसूल होते. 
- किंमत ः रु. 25 ते 45 हजार. 
- कार्यक्षमता ः 7-12 एकर प्रति दिवस 

क्रिडा टोकणयंत्राचे फायदे 
पारंपरिक पेरणी पद्धतीशी तुलना केल्यास, 
- वेळेमध्ये 25-30 टक्के बचत होते. वेळेवर पेरणी पूर्ण होते. 
- आंतरपीक पेरणी करता येते. 
- बियाणाची 6-20 टक्के बचत होते. 
- बैलचलीत तिफणीशी तुलना करता मजुरीमध्ये 50-60 टक्के बचत होते. 
- पेरणीच्या खर्चात 25-50 टक्के बचत होते. 
- पीक उत्पादनात 5 ते 20 टक्के वाढ होते. 

क्रीडा ट्रॅक्‍टरचलित रुंद वरंबा-सरी टोकणयंत्र ः 
- मुख्यत्वे करून, जिरायती पिकांमध्ये मूलस्थानी जल संधारणासाठी, मध्यवर्ती कोरडवाहू शेती संशोधन संस्था, हैदराबाद यांनी हे ट्रॅक्‍टरचलित रुंद सरी वरंबा टोकणयंत्र विकसित केले आहे. या यंत्राची संरचना क्रीडा टोकण यंत्राप्रमाणेच असून, ते चार फणी आहे. याच्या सांगाड्यावर दोन सरी नांगर बसविलेले आहेत. 
- सरी वरंब्यातील वरंबा हे ""मातीतील ओलावा नियंत्रित'' करण्याचे काम करतात वरंब्यामुळे झाडाच्या बाजूच्या मातीतील अतिरिक्त ओलावा कमी होतो व वाफसा स्थिती तयार होते. तर सरीतून पिकाच्या ओळीतील अतिरिक्त पाण्याचा निचरा होतो. त्यामुळे पिकामध्ये पाणी साचत नाही. 
अशाप्रकारे पिकांमध्ये कायम वाफसा स्थिती राहते. 
- अंदाजे किंमत- रु. 48 हजार. 
- कार्यक्षमता- 8-9 एकर प्रती दिवस 

रुंद वरंबा सरी टोकणयंत्राचे फायदे 
- पावसाच्या पाण्याचे सरीमध्ये संवर्धन होते. 
- अधिक पावसामध्ये पाण्याचा जलद निचरा होतो. 
- योग्य वाफसा स्थितीमध्ये पिकाची वाढ चांगली होते. 
- यांत्रिक पद्धतीने आंतरमशागत करता येते. 
- पीक उत्पादनात 15-30 टक्के वाढ होते. 

संपर्क ः 
सचिन कवडे, 9404957514  
(कृषि विज्ञान केंद्र, लातूर.) 

Tuesday, 6 October 2015

विविध पिकासाठी फवारणीची खते केव्हा वापरावीत

विविध पिकासाठी फवारणीची खते केव्हा वापरावीत -
पिकाच्या वाढीची अवस्था
फवारणीच्या खतांचा प्रकार
प्रमाण प्रती लिटर पाणी
लागवडीनंतर १५-३० दिवसांनी
19-19-19
2.5 -3 ग्रॅम
चिलेटेड झिंक
1 ग्रॅम
लागवडीनंतर ४५-६० दिवस
कॅल्शियम नायट्रेट
4-5 ग्रॅम
२० टक्के बोरॉन
1 ग्रॅम
केळ फुल तोडल्यानंतर ४ -७ दिवसांनी
13-00-45
4-5 ग्रॅम
मायक्रोन्युट्रीएंटस् (ग्रेड नं २)
2.5-3 ग्रॅम
वरिल फवारणीनंतर ८ दिवसांनी
00-00-50
4-5 ग्रॅम
जी.ए.
10 पीपीएम
वरिल फवीरणीनंतर ८ दिवसांनी
13-00-45
4-5 ग्रॅम
वरिल फवारणीनंतर ८ दिवसांनी
00.-00.-50
4-5 ग्रॅम

केळी पिकास लागवडीपुर्वी 1 एकर क्षेत्रात ५ ते १० बैलगाडया भरुन कुजलेले शेणखत, ५०० किलो निंबोळी पेंड तसेच ५०० किलो गांडुळ खत घालावे. त्यासोबतच २५० किलो सिंगल सुपर फॉस्फेट द्यावे. लागवड करण्यापुर्वी जमिनीत थायमेट एकरी १० किलो, व मॅन्कोझेब ५०० ग्रॅम ते १ किलो टाकावे. तसेच जर बेण्यापासुन लागवड होणार असेल तर २०० लिटर पाण्यातुन ५०० मिली क्लोरोपायरीफॉस, ५०० ग्रॅम मॅन्कोझेब व २५० ग्रॅम बाविस्टीन तसेच २०० ग्रॅम पोटॅशियम ह्युमेट ग्रॅन्यअल्स, व १०० ग्रॅम सिलीका च्या द्रवाणात १००० खोड ५ मिनीट बुडवुन मग लागवड करावी. केळी पिकांस द्यावयाच्या जमिनीतील खतांचे वेळापत्रक पुढील प्रमाणे आहे.







लागवडीनंतर दिवस
नत्र
स्फुरद
पालाश
झिंक सल्फेट
फेरस सल्फेट
कॅल्शियम नायट्रेट
मॅग्नेशियम सल्फेट
गंधक
बोरॉन
0-15
25
25
25
00
00
00
00
00
00
30-40
25
25
50
10
10
10
25
01
00
60-70
25
00
50
00
00
00
25
01
00
90-100
00
10
00
05
05
05
25
01
250 ग्रॅम
120-130
25
00
50
00
00
00
00
00
00
150-160
00
00
00
2.5
00
00
00
01
250 ग्रॅम
180-200
00
10
50
2.5
00
00
25
01
250 ग्रॅम
240-250
25
00
50
00
2.5
10
00
00
100 ग्रॅम
300-310
25
00
50
00
00
00
00
00
00
एकुण
150
70
325
20
17.5
25
100
05
850 ग्रॅम

(किलो प्रती १००० खोड) 
केळी पिकाची पालाशची गरज ही जास्त असल्या कारणाने त्या पिकासाठी देण्यात येणा-या रासायनिक खतांच्या शिफारशीत मॅग्नेशियम सल्फेट चे प्रमाण १०० किलो प्रती १००० खोड करण्यात आले आहे. या १०० किलो मॅग्नेशियम सल्फेट खतांतुन ९ किलो मॅग्नेशियम पिकास मिळतो. पालाश युक्त खतांच्या जास्त वापराने केळी पिकांत मॅग्नेशियमची कमतरता सतत जाणवत असते, शिवाय या कमतरतेमुळे मुळांच्या वाढीवर तसेच केळीच्या आकारावर विपरित परिणाम जाणवतात.
वरिल खतांचे शिफारस पत्रक हे रावेर, यावल तसेच मुक्ताईनगर परिसरात काम करित असतांना केळी पिकाच्या पक्वतेच्या काळातील नत्र तसेच पालाश खतांच्या वापरातुन आढळुन आलेल्या उत्पादन वाढीवरुन तयार केलेले आहे.

पिकाच्या वाढीची अवस्था
फवारणीच्या खतांचा प्रकार
प्रमाण प्रती लिटर पाणी
छाटणीनंतर २० दिवस
19-19-19
2.5 -3 ग्रॅम
सुक्ष्म अन्नद्रव्ये
2.5 ग्रॅम
छाटणीनंतर 30 दिवस
19-19-19
4-5 ग्रॅम
सुक्ष्म अन्नद्रव्ये
1 ग्रॅम
केळ फुल तोडल्यानंतर ४ -७ दिवसांनी
13-00-45
4-5 ग्रॅम
मायक्रोन्युट्रीएंटस् (ग्रेड नं २)
2.5-3 ग्रॅम
वरिल फवारणीनंतर ८ दिवसांनी
00-00-50
4-5 ग्रॅम
जी.ए.
10 पीपीएम
वरिल फवीरणीनंतर ८ दिवसांनी
13-00-45
4-5 ग्रॅम
वरिल फवारणीनंतर ८ दिवसांनी
00.-00.-50
4-5 ग्रॅम

द्राक्ष (गोडी छाटणी)
पिकाच्या वाढीची अवस्था
फवारणीच्या खतांचा प्रकार
प्रमाण प्रती लिटर पाणी
छाटणी अगोदर २० ते ३० दिवस
00-52-34
2.5 -3 ग्रॅम
बोरॉन
1 ग्रॅम
५-६ पान अवस्था
कॅल्शियम नायट्रेट
4-5 ग्रॅम
२० टक्के बोरॉन
1 ग्रॅम
चिलेटेड झिंक
1 ग्रॅम
घड पोपटी होतांना
00-52-34
4-5 ग्रॅम
मायक्रोन्युट्रीएंटस् (ग्रेड नं २)
2.5-3 ग्रॅम
फुलोरा अवस्थेत
13-40-13
4-5 ग्रॅम
बोरॉन
1 ग्रॅम
वरिल फवीरणीनंतर ८ दिवसांनी
13-00-45
4-5 ग्रॅम
मण्यांमध्ये पाणी फिरतांना
00-00-50
4-5 ग्रॅम




पिकाच्या वाढीची अवस्था
फवारणीच्या खतांचा प्रकार
प्रमाण प्रती लिटर पाणी
लागवडीनंतर १५ -२० दिवस
19-19-19
2.5 -3 ग्रॅम
सुक्ष्म अन्नद्रव्ये
2.5-3ग्रॅम
चिलेटेड झिंक
१ ग्रॅम
वरिल फवारणीनंतर ३० दिवसांनी
कॅल्शियम नायट्रेट
4-5 ग्रॅम
२० टक्के बोरॉन
1 ग्रॅम
चिलेटेड झिंक
1 ग्रॅम
फुलोरा अवस्थेत
00-52-34
4-5 ग्रॅम
मायक्रोन्युट्रीएंटस् (ग्रेड नं २)
2.5-3 ग्रॅम
फळ धारणा
00-52-34
4-5 ग्रॅम
बोरॉन
1 ग्रॅम
फळ पोसत असतांना
00-00-50
4-5 ग्रॅम
फळ पोसत असतांना
00-00-50
4-5 ग्रॅम
बोरॉन
1 ग्रॅम

पिकाच्या वाढीची अवस्था
फवारणीच्या खतांचा प्रकार
प्रमाण प्रती लिटर पाणी
लागवडीनंतर १५ -२० दिवस
19-19-19
2.5 -3 ग्रॅम
सुक्ष्म अन्नद्रव्ये
2.5-3ग्रॅम
चिलेटेड झिंक व फेरस
१ ग्रॅम
वरिल फवारणीनंतर ३० दिवसांनी
कॅल्शियम नायट्रेट
4-5 ग्रॅम
जी.ए.
10 पीपीएम
चिलेटेड झिंक
1 ग्रॅम

पिकाच्या वाढीची अवस्था
फवारणीच्या खतांचा प्रकार
प्रमाण प्रती लिटर पाणी
लागवडीनंतर १५ -२० दिवस
19-19-19
2.5 -3 ग्रॅम
सुक्ष्म अन्नद्रव्ये
2.5-3ग्रॅम
चिलेटेड झिंक
१ ग्रॅम
वरिल फवारणीनंतर ३० दिवसांनी
कॅल्शियम नायट्रेट
4-5 ग्रॅम
२० टक्के बोरॉन
1 ग्रॅम
चिलेटेड झिंक
१ ग्रॅम
फुलोरा अवस्थेत
00-52-34
4-5 ग्रॅम
मायक्रोन्युट्रीएंटस् (ग्रेड नं २)
2.5-3 ग्रॅम
बोंड धारणा
00-52-34
4-5 ग्रॅम
बोरॉन
1 ग्रॅम
मॅग्नेशियम सल्फेट
2 ग्रॅम
बोंड पोसत असतांना
00-00-50
4-5 ग्रॅम
मॅग्नेशियम सल्फेट
4-5 ग्रॅम

संत्री,मोसंबी,लिंबु
पिकाच्या वाढीची अवस्था
फवारणीच्या खतांचा प्रकार
प्रमाण प्रती लिटर पाणी
पाणी दिल्यानंतर
00-52-34
2.5 -3 ग्रॅम
सुक्ष्म अन्नद्रव्ये
2.5-3ग्रॅम
बोरॉन
१ ग्रॅम
वरिल फवारणीनंतर ३० दिवसांनी
२० टक्के बोरॉन
1 ग्रॅम
सुक्ष्म अन्नद्रव्ये
2.5-3 ग्रॅम
फुलोरा अवस्थेत
00-52-34
4-5 ग्रॅम
मायक्रोन्युट्रीएंटस् (ग्रेड नं २)
2.5-3 ग्रॅम
फळ धारणा
00-52-34
4-5 ग्रॅम
बोरॉन
1 ग्रॅम
फळ पोसत असतांना
13-00-45
4-5 ग्रॅम
कॅल्शियम नायट्रेट
2-2.5ग्रॅम

पिकाच्या वाढीची अवस्था
फवारणीच्या खतांचा प्रकार
प्रमाण प्रती लिटर पाणी
फुलोरा येण्यापुर्वी ३०-४० दिवस
00-52-34
2.5 -3 ग्रॅम
सुक्ष्म अन्नद्रव्ये
2.5-3ग्रॅम
बोरॉन
१ ग्रॅम
वरिल फवारणीनंतर ३० दिवसांनी
२० टक्के बोरॉन
1 ग्रॅम
सुक्ष्म अन्नद्रव्ये
2.5-3 ग्रॅम
फुलोरा अवस्थेत
00-52-34
4-5 ग्रॅम
मायक्रोन्युट्रीएंटस् (ग्रेड नं २)
2.5-3 ग्रॅम
फळ धारणा
00-52-34
4-5 ग्रॅम
बोरॉन
1 ग्रॅम
फळ पोसत असतांना
13-00-45
4-5 ग्रॅम
कॅल्शियम नायट्रेट
2-2.5ग्रॅम





पिकाच्या वाढीची अवस्था
फवारणीच्या खतांचा प्रकार
प्रमाण प्रती लिटर पाणी
एन
पी
के
बेड तयार करण्याच्या अवस्थेत
डीएपी
50
9
23
0

एमओपी
50
0
0
25

नीम केक
500
0
0
0

करंज केक
250
0
0
0

एफवायएम
3000
0
0
0
5 दिवस
19-19-19
5
0.95
0.95
0.95
12
19-19-19
5
0.95
0.95
0.95

मिक्स मायक्रो
5
0
0
0
19
12-61-00
5
0.6
3.05
0

युरीया
10
4.6
0
0

EDTA Zinc
500 ग्रॅम.
0
0
0

EDTA Fe
500 ग्रॅम.
0
0
0
26
12-61-00
5
0.6
3.05
0

कॅल्शियम नायट्रेट
10
1.1
0
0

बोरॉन
250 ग्रॅम.
0
0
0
33
13-40-13
5
0.65
2
0.65
40
12-61-00
5
0.6
3.05
0
47
13-00-45
5
0.65
0
2.25
54
12-61-00
5
0.6
3.05
0

SOP
25
0
0
12.5
61
12-61-00
5
0.6
3.05
0

बोरॉन
250 ग्रॅम.
0
0
0
68
12-61-00
5
0.6
3.05
0

EDTA Zinc
500 ग्रॅम.
0
0
0

EDTA Fe
500 ग्रॅम.
0
0
0
75
13-00-45
5
0.65
0
2.25

मॅग्नेशिअम सल्फेट
10
0
0
0
82
13-00-45
5
0.65
0
2.25
89
12-61-00
5
0.6
3.05
0

कॅल्शियम नायट्रेट
10
1.1
0
0

बोरॉन
250 ग्रॅम.
0
0
0
96
युरीया
10
4.6
0
0

SOP
25
0
0
12.5
103
13-40-13
5
0.65
2
0.65

EDTA Zinc
500 ग्रॅम
0
0
0

EDTA Fe
500 ग्रॅम
0
0
0
110
12-61-00
5
0.6
3.05
0
117
13-00-45
5
0.65
0
2.25
124
13-00-45
5
0.65
0
2.25

मॅग्नेशिअम सल्फेट
10
0
0
0
131
00-52-34
5
0
2.6
1.7
138
00-52-34
5
0
2.6
1.7
145
12-61-00
5
0.6
3.05
0

00-00-50
5
0
0
2.5

मॅग्नेशिअम सल्फेट
10
0
0
0
152
13-00-45
5
0.65
0
2.25

कॅल्शियम नायट्रेट
10
1.1
0
0

बोरॉन
250 ग्रॅम.
0
0
0
159
12-61-00
5
0.6
3.05
0
166
00-52-34
5
0
2.6
1.7
173
12-61-00
5
0.6
3.05
0
180
13-40-13
5
0.65
2
0.65

कलिंगड, काकडी,भोपळा ,खरबुज
पिकाच्या वाढीची अवस्था
फवारणीच्या खतांचा प्रकार
प्रमाण प्रती लिटर पाणी
लागवडीनंतर १० - १५ दिवसांत
19-19-19
2.5 -3 ग्रॅम
सुक्ष्म अन्नद्रव्ये
2.5-3ग्रॅम
वरिल फवारणीनंतर ३० दिवसांनी
२० टक्के बोरॉन
1 ग्रॅम
सुक्ष्म अन्नद्रव्ये
2.5-3 ग्रॅम
फुलोरा अवस्थेत
00-52-34
4-5 ग्रॅम
मायक्रोन्युट्रीएंटस् (ग्रेड नं २)
2.5-3 ग्रॅम
फळ धारणा
00-52-34
4-5 ग्रॅम
बोरॉन
1 ग्रॅम
फळ पोसत असतांना
13-00-45
4-5 ग्रॅम
कॅल्शियम नायट्रेट
2-2.5ग्रॅम

पिकाच्या वाढीची अवस्था
फवारणीच्या खतांचा प्रकार
प्रमाण प्रती लिटर पाणी
लागवडीनंतर १० - १५ दिवसांत
19-19-19
2.5 -3 ग्रॅम
सुक्ष्म अन्नद्रव्ये
2.5-3ग्रॅम
चिलेटेड झिंक
१ ग्रॅम
वरिल फवारणीनंतर ३० दिवसांनी
चिलेटेड फेरस
1 ग्रॅम
सुक्ष्म अन्नद्रव्ये
2.5-3 ग्रॅम
लागवडीनंतर ४ महीन्यांनी
00-52-34
4-5 ग्रॅम
मायक्रोन्युट्रीएंटस् (ग्रेड नं २)
2.5-3 ग्रॅम
लागवडीनंतर ६ महीन्यांनी दोन ते तिन वेळेस
00-52-34
4-5 ग्रॅम
बोरॉन
1 ग्रॅम
लागवडीनंतर ८ महीन्यांनी
00-00-50
4-5 ग्रॅम
कॅल्शियम नायट्रेट
2-2.5ग्रॅम

तुर,हरभरा,उडीद,मुग
पिकाच्या वाढीची अवस्था
फवारणीच्या खतांचा प्रकार
प्रमाण प्रती लिटर पाणी
लागवडीनंतर १० - १५ दिवसांत
19-19-19
2.5 -3 ग्रॅम
सुक्ष्म अन्नद्रव्ये
2.5-3ग्रॅम
वरिल फवारणीनंतर ३० दिवसांनी
२० टक्के बोरॉन
1 ग्रॅम
सुक्ष्म अन्नद्रव्ये
2.5-3 ग्रॅम
फुलोरा अवस्थेत
00-52-34
4-5 ग्रॅम
मायक्रोन्युट्रीएंटस् (ग्रेड नं २)
2.5-3 ग्रॅम
फळ धारणा
00-52-34
4-5 ग्रॅम
बोरॉन
1 ग्रॅम
फळ पोसत असतांना
00-52-34
4-5 ग्रॅम

कांदा, लसुण
पिकाच्या वाढीची अवस्था
फवारणीच्या खतांचा प्रकार
प्रमाण प्रती लिटर पाणी
लागवडीनंतर १० - १५ दिवसांत
19-19-19
2.5 -3 ग्रॅम
सुक्ष्म अन्नद्रव्ये
2.5-3ग्रॅम
वरिल फवारणीनंतर ३० दिवसांनी
00-52-34
1 ग्रॅम
सुक्ष्म अन्नद्रव्ये
2.5-3 ग्रॅम
लागवडीनंतर ४० दिवसांनी
00-00-50
4-5 ग्रॅम
मायक्रोन्युट्रीएंटस् (ग्रेड नं २)
2.5-3 ग्रॅम
लागवडीनंतर ५० -६० दिवसांनी
13-00-45
4-5 ग्रॅम

कोबी, फ्लावर
पिकाच्या वाढीची अवस्था
फवारणीच्या खतांचा प्रकार
प्रमाण प्रती लिटर पाणी
लागवडीनंतर १० - १५ दिवसांत
19-19-19
2.5 -3 ग्रॅम
सुक्ष्म अन्नद्रव्ये
2.5-3ग्रॅम
वरिल फवारणीनंतर ३० दिवसांनी
19-19-19
1 ग्रॅम
सुक्ष्म अन्नद्रव्ये
2.5-3 ग्रॅम
लागवडीनंतर ४० दिवसांनी
12-61-00
4-5 ग्रॅम
मायक्रोन्युट्रीएंटस् (ग्रेड नं २)
2.5-3 ग्रॅम
बोरॉन
१ ग्रॅम
लागवडीनंतर ५० -६० दिवसांनी
13-00-45
4-5 ग्रॅम

पिकाच्या वाढीची अवस्था
फवारणीच्या खतांचा प्रकार
प्रमाण प्रती लिटर पाणी
लागवडीनंतर १० - १५ दिवसांत
19-19-19
2.5 -3 ग्रॅम
सुक्ष्म अन्नद्रव्ये
2.5-3ग्रॅम
वरिल फवारणीनंतर ३० दिवसांनी
कॅल्शियम नायट्रेट
2.5-3 ग्रॅम
सुक्ष्म अन्नद्रव्ये
2.5 -3 ग्रॅम